ग्रामचायतीचा रिक्त जागेवर अनधिकृत बांधकाम।
लोकवाणी- विरेंद्र पुणेकर
दिनांक: 25/06/2020
मौज बाबापूर हे गाव ग्रामपंचायत मनोली (बुज) तालुका राजुरा ह्या ग्रामपंचात मधी येते बाबापूर गावा मधी काही दिवस पासून ऐका वास्तू चे निर्माण चालू आहे ती रिक्त जागा ग्रामपंचायत ह्याचा मालकी चि असून ती जागा गावातील मुलांना खेडण्या साठी क्रीडा मैदान या साठी रिक्त थेवन्यात आल्ली होती परंतु गावातील काही पुढारी वेक्तींनी तिथे परवानगी विना बांधकाम सुरू केले आहे गावातील काही वेक्तींनी ह्याची नोंद ग्रामपंचायतिला दिली पण ह्या कडे ग्रामपंचायती चे दुर्लक्ष होत आहे गावातील सरपण उप-सरपण वॉर्ड मेम्बर देखील ह्या बाबी कडे दुर्लक्ष करीत आहे
बाबापुर ह्या गावामधी कुटले ही दुसरे क्रीडा मैदान नाही अश्या ने गांवातील मुले क्रीडा पासून वंचीत राहील अशी बाब समोर येत आहे तसेच गावातील ग्रामपंचायतीचा मालकीचे रिक्त प्लॉट या वरती गावातील काही वेक्तींनी आपला हक्क ताबीत केला आहे तरी ही ग्रामपंचायत मानोली (बूज) यांच्या कडून कुठली ही कार्यवाही होत नाही आहे