शेत शिवारात बिबट्याचे दर्शन !

Mahawani




लोकवाणी- विरेंद्र पुणेकर
(४ जुलै 2020)

                                4 जुलै 2020 रात्रौ 9:30 च्या सुमारास राजुरा तालुक्यात येणाऱ्या  बाबापूर मानोली (बु) गावांच्या संयुक्त फाट्यावर्ती  बिबट्या चे दर्शन अनिल मिलमिले  (३२) हे  त्यांचा  वाडीलांना कामा वरून घरी अन्यासाठी गोवारी कॉलोनी जात असतांना वाहतुकीच्या रस्त्या वरती बिबट्या आढळला अनिल मिलमिले यांनी त्वरित गाववासीयां ही बाब कळवली काही क्षणात गावातील काही नागरिकांनी ठिकाण गाठले व सदर ठिकाणची शहानिशा करत असतांना ,विर पुणेकर ,समाधान करडभुजे,निलेश बोडेकर, विकास करडभुजे  उपस्थित होते त्या ठिकाणी वाघाचा पायाचे ठसे उमटून असून गावमधी भीती ची लाट पसरली आहे 
To Top