बल्लारपूर शहरात आम आदमी पक्षातर्फे "स्वराज्य संवाद सभेचे" आयोजन.! - जसे बदलले आहे.. दिल्ली आणि पंजाब तसे बदलायला हवे.. बल्लारपूर.!

Mahawani

 


लोकवाणी- विरेंद्र पुणेकर
(१३ जून २०२३)

                आम आदमी पार्टी बल्लारपूर स्थान -पेपर मिल काट गेट चौक येथे १५ जून सायंकाळी ६.०० वाजल्यापासून "स्वराज्य संवाद सभेचे" आयोजन करण्यात आले आहे, या सभेत 10वी व 12वी च्या विद्यार्थियाना संम्मान व भव्य महिला मेळाव्याचेही आयोजन करण्यात येणार असून, या स्वराज्य संवाद सभेत बल्लारपूर शहरातील नागरिकांना आम आदमी पार्टीतर्फे निमंत्रित करण्यात आले आहे. सर्व बल्लारपूरवासीयांनी आम आदमी पार्टीच्या विचारधारेला साथ व सहकार्य करावे व बल्लारपूर शहराच्या परिवर्तनासाठी या कार्यक्रमास आपली उपस्थिती नोंदवावी ही विनंती.

To Top