(०६ जुलै २०२३)
शरद पवार हे आमचे विठ्ठल आहे त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे. ह्या बडव्यांना बाजुला करा आम्ही सर्व तुमच्या कळे परत येऊ तुमच्या भोवती जे बडवे आहेत ज्यांनी पक्षाच वाटोळ करन्याचा विळा उचललाय त्या मुळे आम्ही बाहेर पडलो आहे. असे विधान राष्ट्रवादी अजीत गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. राज्याच्या राजकारनात राज ठाकरेचे बड असो, एकनाथ शिंदेच असो कींवा अजीत पवाराच राजकारनात व सत्तेच्या या खेळात पुन्हा एकदा चर्चेत आलेत ते बडवे पन सतत ज्याचा उल्लेख होतो ते बडवे कोन असतात आणी या एका घरान्याचा उल्लेख राजकारनात कायम का करन्यात येतो बडवे घराण हे पंढरपुरचे विठ्ठलाचे पुजारी म्हणजेच बड़वे या बड़ब्याचा इतीहास काय या बाबत वारकरी संप्रदायाचे अभ्यासक ह.ब.प सचीन पवार यानी सागीतले की बडवे हे विठोबाची सेवा करणार घर होत. बड़वे हे त्याच आडनाव कमीत कमी गेल्या एक हजार वर्षापासून म्हनजे ज्ञानेश्वर माउलींच्या आधीपासून हे घरानं पहरपुरात विठ्ठलाची पुजा करत असल्याचे पुरावे सापडतात. पांडुरंगाच्या पुजेचा मान पिड्यान- पिड्या याच घरान्याकडे होता. या घरात प्रल्हाद महाराज बडव्यांसारखे खुप चांगतो सत्पुरुष देखील होऊन गेलो. जेव्हा जेव्हा पंढरपुरावर संकट आले तेव्हा यानी विठोबाच्या मुर्तीच संरक्षण केल्याचे पुरावे सापडतात. पुजेसोबतच पंढरपुराच्या मंदिराचे नित्योपचार करणे व्यवस्थापना बघन अस काम त्याच्याकडे होत. अस सचीन पावार
यांनी सांगील पन नेमके असे काय झाले की त्याच नाव आज बदनाम झालय तर मंदीराच वेवस्थापन बघत असतांना या घरान्याने विठ्ठल मंदीरावर मत्तेदारी दर्शवन्यास सुरवात केली अस बोलल जात त्यांनी वारकऱ्याना त्रास द्यायला सुरवात केली संत चोखामेळा सारख्या संतांनी त्याच्या अभंगातून बडव्यांचा अतीरेख, त्रास, भक्ताचा मानसीक छळ आणी आर्थीक पिळवणूक या बदलाची नाराजी विठ्ठला कळे केल्याच आढळत.
॥ धांव घाली विठू आतां चालू नको मंद बडवे मज मारिती ऐसा काहिं तरी अपराध ॥ अस संत चोखामेळा यानी अभंगात लील्याच आधळत, जवळ पास शंभर-सव्वाशे वर्ष बडवे गीरीतन वारकरी समाज अशीधेत चालली वाळत्या भाविकाच नियोजन आणी सोई सुविधा करतांना कमी पडन तसच भावीकांसी मंदिरात व परीसरात लुट करण असे कित्तेक आक्षेप त्याच्यावर घेतले जाऊ लागले ज्या मुळे प्रकरण कोर्टा पर्यंत पोहचल 1967 साली राज्य शासना कडुन एक समीती स्थापन करन्यात आली विठ्ठल मंदीरावरील बडवे घराण्याचे परंपरागत अधीकार काडुन होन्यासाठी या समीतीने अहवाल सादर केला त्या नंतर विठ्ठल रुकमीनी मंदीर कायदा 1973 साली असतीत्वात आला आणी या कायद्यानी बड़वेचे अधीकार गोठवण्यात आले मात्र हा आपल्या वरील अन्याय आहे. त्या भावनेनी बडवेनी या कायद्याच्या वैधतेला आवाहन देणारी याचीका 1994 साली सर्वोच न्यायालयात दाखल केली. पुळे सुमारे सतत 40 वर्ष लडा देऊनही बडवे समाजाच्या विरोधात सर्व नीकाल लागल्याने अखेर 14 जानेवारी 2014 रोजी विठ्ठल मंदीर संपूर्णपणे शासनाच्या ताब्यात आले.
असा आहे बडवे घराण्याचा इतीहास याच वादग्रस्त इतीहासाने बड़वे या शब्दाला राजकारणाच्या वर्तुळात आनल म महाराष्ट्राच्या जन मानसावर वारकरी संप्रदायाचा मोठा प्रभाव आहे बड़व्यानी वारकऱ्याना जो त्रास दिला त्यातून भावना झाली की विठोबचे दरशन' करतांना आम्हाला बडवे त्रास देतात म्हनुन महाराष्ट्रत आपल्या नेत्याच्या आस-पास असनारे लोक जे नेता आणी आपल्यात अळथळा आनतात. त्यांना बडवे म्हन्याची सुरवात झाली. राज ठाकरेंनी जेव्हा शीवसेना सोडली होती तेव्हा ते मनाले होते शिवसेना प्रमुखच मझ देवत आहे. मात्र या विठ्ठलाला बडव्यानी घेरल असुन त्याच्या सोबत मला काम करायची इछा नाही. माझा लडा हा विठ्ठलाशी नसुन त्याच्या भोवतालच्या बडव्याशी आहे. म्हणून नेता आणी कार्यकर्ता याच्यात दुरावा करन्यार्या वेक्तीन साठी बडवे हा शब्द सुचक पने वापरला जातो.