(१८ जुलै २०२३)
चंद्रपूर: चंद्रपूरा chandrapur सह जिल्ह्यात पाण्याने चांगलीच हजेरी लावली आहे सतत सकाळ ८ पासून सायकल 7 परियंत सतत पाण्याने वर्षाव केला असल्याने. चंदपूर शहरात सर्वत्र शेत्र पाण्या खाली गेल्याचे चित्र दिसून येत आहे काहिक शेत्रातील घरात पाण्याने शिरकाव केल्याने नागरिकाची धावपळ सुरु झाली आहे. नेहरू नगर Nehru Nagar वार्ड क्र. ०४ बंगाली कॅम्प शेत्रात 210 MM इतका पाण्याचा स्त्रोत उंचावल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. सतत पाउस चालू असून नागरिकांना या पावसातून स्वत:च्या घरात पाणी जाण्या पासून कसे वाचवायचे याचे नियोजन एकाएकी कसे करावे हा प्रश्न उभा राहिला आहे सदर वार्डा मध्ये विशाल नाल्यांचा जाळ असून नाल्यातून मोठ्याप्रमानात पावसाचे पाणी वाहत आहे. तसेच सर्व महामार्ग जसे नागपूर हैद्राबाद मार्ग पाण्याच्या वाढत्या स्त्रोताला पाहता काही कालावधी करिता थांबवण्यात आला होता. हल्दीराम समोरील नागपूर महामार्ग देखील पाण्या खाली आल्याने याहि मार्गाची यात-यात काही वेळा करिता ठप्प करण्यात आली होती. वेळो वेळी पावसाने या प्रकारचा उद्रेक निर्माण होतो यासाठी चंद्रपूर महानगर पालिका उपाययोजना का करत नाही असे बोलले जात आहे. या प्रकारचे प्रसंग पुन्हा उदभवू नये या करिता चंद्रपूर महानगर पालिका काय उपाय योजना करील या कळे सदर वार्डाचे लक्ष लागले आहे.