ED च्या भीतीने राष्ट्रवादीचे ५ नेते फुटलेत का

Mahawani



महावाणी - विरेंद्र पुणेकर
(०५ जुलै २०२३)

राज्यात आता टीबल इनजीन ची सरकार घावन्या साठी सज्ज झाली आहे.

राष्ट्रवादी सोळुन गेलेल्या नेत्यांना नेमके आत्ताच पक्ष सोडल्याची व बंड करण्याची चेतना का झाली हा प्रश्न अनेकांना पडला आहे. इतक्या दीवस आरोप प्रत्या आरोप करून एक मेकाल वर अक्षरश चिखल फेक करने पन तरीही भाजप- शिंदेची शिवसेना आणी अजीत पवारांचा राष्ट्रवादी गट यांनी एकत्र नांदायचा निर्णय का घेतला या बद्दल ही राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आली त्याचे एक कारन सांगीतले जातंय चार पाच दिवसा पूर्वी नरेंद्र मोदी यानी यांच्या एका भावनात राष्ट्रवादी पक्षावर केलेल्या भरष्टाचाराचाचे आरोप आणी. ED च्या कारवाही चा उल्लेख आता त्या आरोपात किती सत्य आहे हे सरकारी यंत्रणांनाच माहित. राष्ट्रवादी कडून नुकतीच मत्री पदाची शपत घेतलेल्या अनेक नेत्याना मागच्या बऱ्याच काळापासून ED ची टांगती तलवार आहे हे नक्की. मग कोन कोन आहेत. ED ग्रस्थ नेते समोर प्रमाने पाहु यात पहीले नाव आहे स्वता अजीत पवार याचे फळनवीस यांनी मागे एकादा दावा केला होता. की त्याच्या कळे अजीत पवार याच्या विरोधातले घोटाळ्यातले बैल गाली. भरून पुरावे आहेत. पन ते त्यानी अजुनही तपास यंत्रनाना सुपुत्र कले केले नाहीत. तर साखर कारखाने प्रकरनात ED ने अजीत पवार यांना धारेवर धरले आहे अजील पवार याच्या नातेवाइकांच्या आयकर विभागाने मार्च 2022 मधे छापे मारी केली होती. त्यात काही संपत्ती वर आयकर विभागाने जप्तीची कारवाही केल्याची माहीती देखील समोर आली होती. अजीत पवारांना झर्डेश्वर साखर कारखाना प्रकरणी ED कडुन नोटीस मीळाली होती. यानुसार सबंधित कारखाण्यावर जप्तीची कारवाही देखील करन्यात आली होती. भाजपचे नेते किरीट सोमया यांनी त्या प्रकरणी अजीत पवार यांचावरती आरोप केले होते. अजीत पवार याची आर्थिक उलाघाल आचर्यकारक आहे. त्यांच्या नातेवाइकाच्या खात्यात 100 कोटी हुन अधीक अपारदर्शक बेनामी सपती येत असल्याचा आरोप कीरीट सोमय्या यानी केला होता. याच बरोबर दुसरा म्हनणे राज्याच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने सिंचन घोटाळा प्रकरणी पवारांना क्लीन चिट दिली असली तरी देखील ED ने मे 2020 मध्ये विदर्भ सिंचन घोटाळ्या प्रकरणी पुन्हा नव्याने चौकशी सुरू केली होती तसेच आयकर विभागाने अजीत पवार याचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनी वर देखील मागे छापे मारी केली होती दरम्यान अजीत पवार यांच्या नातेवाइकावरील केलेल्या छापे मारी वर सांगताना आयकर विभागाने 184 कोटी रूपयाचा बेनामी आर्थिक वैवहार झाल्याचा दावा केला होता मात्र एप्रील 2023 मधे Times of India. या वृत्तपत्राने दिलेल्या बातमी नुसार ED ने राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या सदर्भात अजीत पवार व सुमित्रा पवार याच्याशी संमदीत असलेल्या एका कंपनी विरोधात चार सीट दाखल केली होती. पन त्यात अजीत पवार आणी सुमित्रा पवारंच नाव

कुठच घेन्यात आला नोहत या प्रकाची एका मागो माग चर्चा सुरू झाल्या नंतर राष्ट्रवादीच्या बंडाच्या चर्चेला उद्यान आल होत. असे राजकीय विश्लेशक सांगतात कारण Times of India च्या त्या बातमी वर खुद्द अजीत पवार यांनी स्पस्तीकरणही दिल होत. या नंतर दुसरे नाव येते ओ.बि.सी. नेते छगन भुजबळ  यांच 2014 मधे सत्तांतर झाल्या नंतर भुजबळ ED च्या नीशाच्या वर आले. मार्च 2016 मध्ये दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन प्रकरणी व बेहिशोबी मालमत्ता गोळा करन्या संधर्भात अटक झाली होती. च्या आरोषा मुळ त्या त्यांना मुंबईच्या आर्थरूड कारागृहात करन्यात आले होते अनेक  वेळा प्रयंत्न करूनही त्यांना काही वर्ष जामीन मीळाला नाही. मात्र सप्टेम्बर २०२१ मधे महाराष्ट्र सदनाच्या कथित गैर वैवार प्रकरणी भुजबळ यांची निर्दोश सुटका वारन्यात आली. मुंबई सत्र न्यायालयाने याच्या सह छगन भुजबळ सह (6) आरोपींना देखील या प्रकरणी दोश मुक्त केले होते. दरम्यान भुजबळ यांच्या विरोधात अजून ही  ED च्या  प्रकरणा वेतिरिक्त अजुन एक खटला प्रलंबीत आहे. मुंबई विध्यापीठ प्रकरणी A. C. B ने दाखल केलेला एक खटला विशेष न्यायालयात प्रलंबीत आहे. 

तीसऱ्या नेत्याचे नाव आहे

हसन मुश्रीप  सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फक्त्री लिमिटेड आणी त्याच्या कुठुबाशी संबंधित कंपन्यांचा काम काजात अनीयमीता केल्या प्रकरणी हसन मुश्रीप मागच्या काही काळा पासुन ED च्या नेमावर आहे त्या नुसार त्याना दोनदा (२) चौकसी करीता बोलवण्यात आले होते. त्या नंतर हसन मुश्रीप यानी मुंबई विषेश न्यायालय आणी मुंबई उच्च न्यायालय समोर केलेल्या याचीकेत आपल्यावरील खटला हा प्रेरीत कट असल्याचे सागीतले होते. पन मुश्रीप यांचा अटक पूर्व जामीन अर्ज विषेश न्यायलयाने एप्रीलमधे फेटाळला होता त्या नंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्याना अंतरीम दिलासा दीला आन गेल्या आठवल्यात तो 11 जुलै पर्यंत वाढण्यात आला त्याच्या तीन मुळांचा अटक पुर्व जामीन अर्ज याची ED मार्फत चौकशी सुरु आहे. त्याचाही खटला विषेस न्यायालयात प्रलंबीत आहे.

चौथ्या नेत्या.

आदिती तटकरे  या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे  याचा कन्या अहेत Indian Express नी दिलेल्या बातमी नुसार सिंचन घोट्याळ्यात अजीत पवार याच्या सह सुनील तटकरे याची देखील A.C.B कडुन चौकशी सुरु होती. A.C.B ने २०१७ मध्ये दाखल केलेल्या आरोप पत्रात त्या वेळी अगदी आरोपी म्हनुन नसला तरी तटकरे यांच्या नावाचा उल्लेख करन्यात आला होता त्या नंतर स्वतंत्र आरोप पत्र दाखल करण्यात येइल अस A. C. B च्या अधिकार्यांनी सांगीतल होत त्याच प्रकर्नात ED ने 2012 मधे तटवारेच्या विरोधात सुरु केलेली. चौकशी अजूनही कायम आहे. 

पुढचे महत्वाचे नाव आहे

प्रफुल पटेल  यांच शरद पवार यांच्या मरजीतला खास नेता म्हणून प्रकुल्लू पटेल याची महाराष्ट्राला ओळख होती. पन आत्ता सर्व चीत्र बढलेले आहे कारण २ जुलै रोजी पटेल यांनी शपत घेतली नसली तरी ते शपतविधी च्या कार्यक्रमाला राजभवनाला उपस्थीत होते. तर यु.पी.ए. सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे केंद्रीय हवाई  उद्ध्यान मंत्री होते 2008-2009 च्या परदेशी विमान कंपन्याना फायदा मीळवून देण्या साठी दिपक तलवार याच्या सर्पकात होते असा त्याचावर आरोप ठेवन्यात आला आर्थिक दृष्ट्या फायदेशीर असलेले काही हवाई मार्ग दिपक तलवार यांनी तीन (3) अंतराष्ट्रीय कंपन्याना मीळवुन दीले होते. त्या बद्दल दिवक तलवार याना 272 कोटी रुपये मीळाले खरे पन त्या मुळ एअर इंडीयाचे मोठे आर्थीक नुकसान झाले हे सर्व वेव्हार प्रफुल  पटेल केंद्रीय मंत्री असतांना त्याच्या  काळात झाल्याचा आरोप ED ने पटेल यांचा वर केला होता. त्याच बरोबर आर्थिक परीस्थीती नसताना 70 हजार कोटी रुपयाची एकशे अकरा विमानाची खरेदी एअर इंडिया व इंडिअन एअर लाईन विलीनिकरन या प्रकर्णाचा तपास देखील ED कडुन करन्यात येत होता. त्या प्रकरणी ED ने जुन 2014 मध्ये, पटेल यांना नोटीस बजावले होते त्याना चौकशी साठी देखील बोलवण्यात आले होते ED ने 2019 मध्ये आरोप केला होता पटेल याच्याशी संबंधीत एका कंपनीने 2006-07 मध्ये वरडीतील GJ House विकसीत केले आणी त्याचे दोन मजले 2007 मधे दाउद इब्राहीमचा सहकारी इकबाल मेमन उर्फ मिर्चीच्या पत्नीला हस्तांतरित केले. त्यामुळे आजुनही पटेल ED च्या नीशान्यावर आहे तर या ED च्या केसेस ची धास्ती होऊनच राष्ट्रवादीचा नेत्याणी भाजप सोबत नवा डाव माडलाय की काय असा आरोप सर्व विरोधी पक्षातील नेत्यांकडुन करण्यात येत आहे.

To Top