काही दीवसा पुर्वी जगभरात मोठी ख्याती मीळवलेला बॉडीबील्डर आशीष साखरकर ( ashish sakharkar ) याचे नीधन झाल्याची दुखत बातमी समोर आली. मिस्टर इंडिया, मिस्टर यूनीवर्स, महाराष्ट्र केसरी या सारखे अनेक खिताब आशीष साखरकरने पटकावले होते मात्र गंभीर आजाराने आशीषचा मृतू झाला त्याच बरोबर जस्टिन विकी ( justyn vicky ) नावाचा बॉडीबील्डर २०० किलोचे वजन उचलतांना त्याचा मृतु झाला काही दीवस झाले अशा बॉडीबील्डर च्या अकस्मात मृतू झाल्याच्या बातम्या समोर आल्या यात त्याची वय पाहायची झाली तर खुप जास्ती नाही सर्व ३० ते 40 वयाचे तरुण आहेत. मग प्रश्न येतो की इतकी चांगले शरीर असुन या तरुणांचा इतक्या कमी वयात मृतु का होत आहे. या बाबत जानून घेन्या आधी आपन आजपर्यंत बॉडीबील्डर यांच्या झालेल्या मृतु वर्ती नजर टाकुया तर नुकताच 2 जुलै ला जोइसस्टेटीक ( joesthetics ) नावाचा प्रसिध जर्मन बिल्डर याचा वयाचा 30 सा व्या वर्षी मृतू झाला यानंतर पुन्हा काही वर्षे मागे पाहुया 1980-90 च्या दशकात आशट्रेलीया मधला प्रो-बील्डर अन्ड्रीयांस मुंजल(munjal) 12 मार्च 1996 ला त्याच्या पोटात तीव्र वेदना भासू लागल्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पोटात अंतगत रक्त स्त्राव होत होता. यावती लगेच शास्त्रक्रिया करन्यात आली त्याच्या कीडन्या आणि लीवर निकामी झाले होते. या मुळे डॉक्टर त्याला वाचवू शकले नाही आणी 14 मार्च 1996 च्या सकाळी त्याचा मृतु झाला यात मृतुचे कारण समोर आलेले मल्टीपल ओर्गेन फेलीअर तो फक्त 3१ वर्षाचा होता समोर मुंजेर च्या पोस्टमोर्टेम रेपोर्टने बील्डर व जगाला धसकाच बसला रिपोर्ट पाहून सर्वाच्चा पाया खालची जमीनच घसरली रेपोर्टमध्ये असे दीसुन आले की मुजेरच्या लीवर मधे टेबल टेनीस बालच्या आकाराच्या असंख्य गाठी झाल्या होत्या आणी वृदयाचे वजन साधारण 300 ग्राम पेक्षा जास्त 636 ग्राम इतके वाढले होते. त्याच्या लीवर चे वजन एकुन २.५ कीलो ग्राम होते जे सामान्य पुर्षाच्या २ किलोग्राम वजनाच्या लीवर पेक्शा जवळ पास १ कीलोन जास्ती होते लीवर मधल्या नळ्याने दीखील काम करने बंद केले होते. कीडन्या मोठ्या आकाराने सुजल्या होत्या यात सर्वात महत्वाचे त्याच्या पोटात 20 वेग वेगळ्या प्रकारचे उत्तेजक द्रव्ये सापळले होते. तर जगात या कारणाने मरणारा हा एकही नाही तर असंख्य नावे आहे.
तर ज्यानां आपन स्वस्थ, निरोगी समजत होतो त्यांचीच जर अशी आवस्था आहे. तर आपल्याला अशा प्रश्न पडला असेल की व्यायम शाळेत जाणेच चुकीचे आहे का तर अजीबात नाही चुकीचे हे आहे की चुकीच्या पधत्तीने शरीर बनवने या बील्डर च्या मृतुचा बारकाइने अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येइल की बऱ्यापैकी झनांचे मृतु हे लीवर, वृदय, कीडनी काम न केल्या मुळे झाले आहे.
मग हे होन्या मागचे कारण हे आहे की शरीर चागले सुधरूळ व वेगाने बनण्या साठी घेतली जानारी, स्टेरोइट, सपल्लीमेंट ( supplement ) ने चागली बॉडी बनवता येइल पन त्या सोबत मृतु सुधा लवकर होणार हे नक्की.
याचे कारन बील्डर जे स्टेरोइट घेतात त्याचे भयानक दुष्परिणाम आहे. कारन स्टेरोइट सरड आपल्या नर्वस सिस्टमवर आघात करतात. आपल्यातल्या चांगल्या फ्याट कमी करून आपले आतील फ्याट वाढवतात त्याने कॅन्सर, ट्युमर, वृदय विकाराचा झटका, तसेच लीवर कीडनी, आणी वृदय लवकर खराब होतात त्यामुळे बील्डर लोक लवकर जाण्याचे मुळ कारण बॉडी वेगाने बनवण्या साठी घेतलेले स्टेरोइटस आहे. 2022 या वर्षात एकुन 36 बॉडी बिल्डर 50 वर्षाच्या आत मृतू.