(०१ जुलै २०२३)
शनीवारी रात्री नागपुर वरून नीघालेल्या खासगी बसचा अपघातात 25 प्रवासऱ्याचा मृत्यू
बुलढाणा येतील सिंधखेळ
राजा ड्ये झालेल्या अपघातात बस पेट घेत त्यातल्या 25
प्रवास्याचा मृत्यू बसच्या चालका सह 8 झनाना बस मधुन बसच्या
बाहेर पळता आल परंतु आगीची तीव्रता इतकी होती आगीत अडकलेल्या प्रवास्याना वाचवने
देखील अवघड होते.
(समृद्धी महा
मागावरील आत्ता पर्यंत चा सर्वात तीव्र अपघात असे सांगण्यात येत आहे.)
विदर्भ
ट्रॅवलसची ही खासगी बस शुक्रवारी सायकाळी 4.00 वाजता नागपुर वरून निघाली त्यानंतर रात्री 10.00 च्या
सुमारास बस प्रवास्यांच्या जेवनाकरीता थांबली तीथुन निघाल्यानंतर साधरन 1.30
च्या सुमारास ही बस सिंधखेळराजा इचल्या पिंपळखुटा गावा जवळ एका
लोखडी पोलला धळकली. त्या नंतर समोरच्या पुलाच्या काटला धळकून बस पलटी झाली. धळकेत डीझेल
टैंक लीक झाल्याने बस ने पेट घेतली अपघात झाल्याने मोठा आवाज झाल्याने ग्राम वासियांनी
घटना स्थळी धाव घेतली पोलीसाना, व अग्नीशमन दलाला तातळीने
कळवण्यात आले. मात्र आगीची तीव्रता इतकी होती. मदतीला सुरवात करे पर्यंत बस
पुर्णपने जळुन खाक झाली होती.
बस
दाराच्या बाजुने पलटी झाल्या मुळ आतल्या प्रवास्यांना बाहेर पडने कठीन झाले होतो. आतून
प्रयत्न करून देखील दार बाहेर उघडने शक्य नोहत काही प्रवास्यानी आपतकालीन काच फोळत
बस मधून बाहेर उडी मारली यात बसच्या दोन्ही चालकाला बस मधून बाहेर पाळता आले.
मात्र बसच्या दुसर्या बाजूला असलेल्या प्रवास्यांना काच फोडन्यात अपयश आल. आणी
त्यांचा भीषण आगीमुळे मृत झाला. बाहेर पडलेल्या प्रवास्यानि संपूर्ण घटने बद्धल
माध्यमाशी बोलताना सांगीतल की गाळी धळकल्या मुळ टायर फुटला त्या नंतर गाळी पलटी
झाली आणी डीझेलची टाकी. फुटल्या मुळ बसला आग लागली. एका बाजुने बस पलती झाल्यावर एका
प्रवास्याने काच फोडल्याने काहीकांन सह वाहन चालक व चालक मदतनीस यांना बस मधुन
बाहेर पळता आले. मात्र अनेक प्रवासी आत मधेच अडकुन पडले. बसच्या चालक व चालक
मदतनीस यांना पोलीसानी आपल्या ताब्यात घेतले आहे. चालक- दानीश शेख नी दिलेल्या
माहीती नुसार बसचा टायर फुटल्याने त्यांचे बसवरील
नियंत्रण सुठले त्या
मुळे बस आधी पोलला त्या नंतर दुभाजक (Devider) काटाला
धलकुल बस पलटी झाली.
तर
पोलीसांनी या घटने सदर्भात माहीती दिली आहे की बसची डीझेल टंक फुटल्या नंतर गाडीने
पेट घेतली चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाला ही माहिती प्राथमीक आहे कारण टायर घासल्याचे
किव्हा फुटल्याचे पुरावे अध्याप मीळाले नाही आहेत या बद्दल पोलीस अधीक तपास करीत
आहे.
मृतांच्या
नातेवाईकांना राज्य शासनाने ५ लाखाची तर केंद्र शासनाने २ लाखाची मदत जाहीर केली
आहे