वरील चित्रात दिसून येत आहे असा मेसेज आपल्या फोन मध्ये येऊन रिंग वाजली असेल तर घाबरून जाऊ नका हा संदेश टेस्ट अलर्ट आहे. सरकारी आणि वायरलेस कम्युनिकेशन डिपार्टमेंट, भारत सरकार Government and Wire Communication Department, Government of India कडून भविष्यात काही महत्वाचे अपडेट म्हणजे अतिवूर्ष्टी / भूकंप / वैद्यकीय अपडेट अश्या स्वरुपात मिळणार आहेत.
असा मेसेज आपल्या फोन मध्ये येऊन रिंग वाजली असेल तर घाबरून जाऊ नका
जुलै २०, २०२३
अन्य ॲप्सवर शेअर करा