20 जुलै २०२३
भाजपच्या NDA मधे ३८ तर विरोधकांच्या इंडिया मधे २६ पक्ष एकत्र आले आहेत. मात्र देशातील ८ पक्ष हे तटस्थ भूमिकेत तेव्हा या पक्षाचा कुलाला फटका बसणार असे प्रश्न उपस्थित होतोय २०२४ च्या नीवडनुकी साठी देशभरातील पक्षणी आपली कंबर कसली आहे. ३८ एन. डी. ए चा सोबत तर 26 पक्ष इंडिया च्या तंबू खाली मात्र 8 पक्ष अजुन ही यातून बाहेरच या ८ पक्षाचे आप आपल्या राज्यात वर्चस्व असुन हे सर्व पक्ष त्या त्या राज्यात सत्ताधारी व दखलपात्र पक्ष आहे. या मध्ये बिजू जनता दल, बी. आर. एस, वाय. एस. आर. कॉंग्रेस, जे.डी. एस, अकाली दल, बसपा, एम, आय.एम, ए. आय. यू. डी. एक, यांचा समावेश आहे. या ८ ही पक्षाचे मौल्य दखल पात्र आहे. ८ ही पक्ष अजुनही कुठल्याहि आघाडी किव्हा युती मधे शामील नाही. त्या मुळे या पक्षांचा नेमका थपका कोनाला बसणार हा प्रश्न मोठा आहे. ओडीसात बिजू जनता दलाचे सरकार असून नवीन पहनायक Navin Patnayak हे मुख्यमंत्री आहे नवीन पटनायक यांनी पाच वेळा आपल्या बळावर सरकार स्थापन केले आहे. 2019 च्या विधानसभा बिजु जनता दलाला 147 पैकी 112 जागा मिळाल्या होत्या राज्यात एकुन लोक सभेच्या 21 जागा आहे यात बिजू जनता दलाला 12 तर भाजप-8 आणी काँग्रेसने फक्त १ जागा जीकली होती. तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समीतीचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव kcr राष्ट्रीय राजकारणा येन्याची तयारी करत आहे या करीता त्यानी आपल्या पक्षाचे नाव देखील बदलले तेलंगाना राज्यातील ११९ पैकी ९० जागा आणी लोकसभेतील 17 पैकी 9 जागा बी. आर. एसनी विजयी केल्या आहे. महाराष्ट्रात येण्या साठी KCR ने अफाट ताकद लावली आहे. आंद्रप्रदेशात वाय. एस, आर फॉंग्रेस YSR CONGRES ची सत्ता असून, जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री आहे. आध्रप्रदेश राज्या मध्ये लोकसभेच्या 25 जागा पैकी 22 जागांवर वाय. एस आर कांग्रेस यानी विजय मीळवला आहे काँग्रेस आणी भाजप नतंर जे.डी, एस तीसरा महत्त्वाचा पक्ष मानला जातो. मागील लोकसभा निवडणुकी मधे जे.डी. एस ने २४ पैकी एकाच जागेवर विजय मीळवला होता. मागील वेळी सदर पक्ष सत्तेत होता मात्र मोहीम लोटस OPRETION LOTES मुळे जे. डी.एस JDS ची हातची सत्ता गमवावी लागली. सदर पक्षाच्या लोकसभेच्या जागा कमी असल्या तरी सत्ता परीवर्तन करण्याची क्षमता यांच्या कडे ठासुन आहे अकाली दल आणी बसपा एके काळी NDA सोबत होते अकाली दल NDA मधे परतेल अशी डाट शक्यता आहे. अमीत शाह आणी अकाली दलाच्या मुख्य नेत्यांची भेट झाली आहे. बसपाच्या BSP सर्वेसवा यांनी आपली भुमीका सध्यातरी जाहीर केली नाही कु. मायावती MAYAWATI यांची उत्तरप्रदेश आणी उत्तराखंड मधे भल्ली मोठी ताकद आहे. मायावतीचा सर्वात मोठा दनका कॉंग्रेस CONGRESS ला लागु शकतो. या शिवाय संपूर्ण देशभरात बसपाची किमान अधीक ताकद आहे त्यामुळे बसपा कांग्रेस आघाडी साठी डोक्याचे दुखने ठरु शकते असदउद्दीन ओवेशी ASADUDHIN OWESHI तेलंगानातील एक मेव खासदार असले तरी त्याची तेलंगाण्यात चागली पकड आहे. या वेतीरिक्त बिहार, महाराष्ट्र आणी इतर राज्यातही या पक्षाचे असतीत्व आहे. महाराष्ट्रात एम. आय. एम व वचील बहुजन आघाडी च्या युतीचा एक खासदार आहे मुस्लीम मताचे गणित हे एम. आय. एम AIMIM चांगले जाणतात यामुळे एम. आय. एम च्या भुमीके कळे सर्वांचे लक्ष असणार आहे. 2024 च्या NDA आणी विरोधकाच्या मतानमधे बेरीज वजा बाकीत सदर पक्षमहत्वाचे ठरणार आहे.