चंद्रपूरतील प्रशासकीय इमारतीला आगीचा वेळखा

Mahawani
महावाणी - विरेंद्र पुणेकर

    चंद्रपूर: जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या मजल्याला आग. असे वृत समोर आले आहे सदर मजल्यावर्ति अन्न व औषद विभागाचे कार्यालय असून आगीत कार्यालयातील काही महत्वपूर्ण दस्तऐवज कार्यालयाच्या उपयोगाचे टेबल इत्यादि आगीत जडल्याचे सांगितले जात आहे. सदर घटना पहाटे च्या सुमारास घडली असून आगीने निघालेल्या धुळाला पाहता आवारातील नागरिकांनी त्वरित अग्निशमन दलाला प्राचारण करण्यात आले त्यात अग्निशमन दलाला आग विजवण्यात यश मिडले आहे.  सदर आगीत कुठलीही जीवित हानी झालेलि नाही. 
To Top