शेतकरी संघटनेला राम राम शिवसेना माझे नवे धाम मनत आज दिनांक. १६ ऑगस्ट वरोरा येथील शिवसेना कार्यालयात इर्शाद शेख यांचा शिवसेनेत (शिंदे) जाहीर प्रवेश. प्रवेशा प्रसंगी इर्शाद शेख (Irashad Sheikh) यांची शिवसेना राजुरा तालुका संघटक पदी नियुक्ती (Appointment of Shiv Sena Rajura Taluka Organizer) या शनी श्री. बंडूभाऊ हजारे, श्री. नितीनभाऊ मत्ते-चंद्रपूर जिल्हा प्रमुख, श्री. सचिनभाऊ गोरे- राजुरा तालुका प्रमुख, श्री. राजूभाऊ गड्डम- युवा सेना राजुरा तालुका प्रमुख, श्री. खुशालभाऊ सूर्यवंशी- शहर प्रमुख व इतर शिवसैनिक प्रामुख्याने उपस्तीत होते. मां. श्री. नितीन भाऊ मत्ते यांच्या मार्गदर्शना खाली मागील शिवसेना पक्षप्रवेश मेळाव्यात असंख्य शिवसैनिकांनी शिवसेना (शिंदे) पक्ष प्रवेश केल होता. त्याच प्रमाणे पक्षाचे हात बळकट करण्याकरिता कामाला लागण्याचे आवाहन नितीनभाऊ मत्ते यांनी मागील सभेत कार्यकर्ते व पदाधिकार्यांना केले होते त्याची दक्षता घेत सचिनभाऊ गोरे यांचे राजुरा तालुक्यात मोठ्या जोमाने कामाला सुरवात करत सदर कामगारांचे, शालेय विध्यार्थ्यांचे, वाहतुकीच, मार्गांचे, प्रश्न हाती घेत लोकांन मध्ये अजून लोकप्रियता मिळवल्याचे दिसुन येत आहे.
इर्शाद शेख यांचा शेतकरी संघटनेला राम राम आत्ता शिवसेना (शिंदे) नवे धाम
ऑगस्ट १६, २०२३
अन्य ॲप्सवर शेअर करा