पशुसंवर्धन विभाग व अंबुजा फौंडेशनची संयुक्त बैठक संपन्न

Mahawani



महावाणी - विरेंद्र पुणेकर
०९ सप्टेंबर २३

    पशुसंवर्धन विभाग व अंबुजा फौंडेशन जिवती, राजुरा, कोरपना यांची संयुक्त बैठक संपन्न अंबुजा  फौंडेशन च्या माध्यामातून पशुसंवर्धन विभाग नेहमी विविध उपक्रम राबवितो व त्यांचे सहकार्य लाभते. आज पशुसखी यांना मार्गदर्शन करण्यात आले त्यात प्रमुख उपस्थिती डॉ. प्रोमद जल्लेवार सर LDO तांत्रिक चंदपूर, डॉ. मारोती हरिनखेडे LDO EXT राजुरा, डॉ. नरसिंग तेलंगे LDO TMVP राजुरा, डॉ. भूषण मकेश्वर LDO EXT जिवती, डॉ. दीपक नागले LDO EXT कोरपना, डॉ. लीना येवले LDO विरुर स्टेशन व पशुसंवर्धन विभागतील डॉ. कैलास राठोड , डॉ संदीप आडे ,डॉ झाडे , डॉ राहुल चव्हाण , डॉ हेडावू,डॉ कपिल ढेंगे  याची उपस्थित होती तसेच पशुसंवर्धन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला (Joint meeting of Animal Husbandry Department and Ambuja Foundation concluded) ( Mahawani )

To Top