२२ सप्टेंबर २३
राजुरा: सर्वत्र दर वर्षी प्रमाणे या वर्षीहि गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे उत्साहा निमित्याने ठीक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यात लहान मुलां करिता खेळाचे, गावातील नागरिकांच्या मनोरंजना करिता नीर -निरड्या कार्यक्रमाचे आयोजन केले जातात तसेच आज धिडशी ( Dhidshi ) येथे शिवशक्ती प्रसारक गणेश मंडळ, धिडशी मार्फत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात चिमुकल्या मुलांचा पारंपारिक नृत्य कलेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्याचा गावातील सर्व नागरिकांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेत चिमुकल्या मुलांच्या नृत्याचा आस्वाद घेतला व गावकऱ्या कडून मोठ्या प्रमाणात चिमुकल्या मुलांना बक्षिश देखील देण्यात आले. तसेच गावातील चिमुकल्या मुलांना त्यांच्या अभ्यासा उपयोगी बुक व पेन वितरीत करण्यात आले. कार्यक्रमा प्रसंगी शिवशक्ती प्रसारक गणेश मंडळ, धिडशी चे सर्व सदस्य, अध्यक्ष, सचिव व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्तीत होते. ( Organization of cultural program through Shiv Shakti Prasarak Ganesh Mandal, Dhidshi ) ( Samadhan Korde ) ( Mahawani )