नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे नवनिर्वाचित न्यायाधीश तथा अध्यक्ष मंदाकिनी भोसले मॅडम यांचा सत्कार संपन्न

Mahawani



महावाणी - विरेंद्र पुणेकर
१३ ऑक्टोबर २३

        ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती च्या संघर्षातून महाराष्ट्रातील राज्य ग्राहक आयोग व जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य रिक्त जागा भरण्यात आल्या

        नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे न्यायाधीश तथा अध्यक्षपदी  मंदाकिनी भोसले मॅडम यांनी नुकताच दोन दिवसांपूर्वी चार्ज घेतला सदर आता नाशिक जिल्ह्यात ग्राहकांना न्याय देण्याचे काम मार्गी लागेल नाशिक ग्राहक आयोगाच्या अध्यक्षा पदाची सुत्रे हाती घेली असून सदर 

        ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती वतीने ग्राहक आयोगाचे न्यायाधीश तथा अध्यक्ष मंदाकिनी भोसले मॅडम सौ.प्रेरणा कुलकर्णी मॅडम सदस्य ग्राहक आयोग यांचा हि सत्कार करत आला यावेळी उपस्थित राष्ट्रीय अध्यक्ष श्री.दादाभाऊ केदारे यांच्या हस्ते व सौ.आशाताई पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष.अॅड.कोनिका जाधव राज्य सल्लागार यांच्या उपस्थितीत हा सत्कार संपन्न झाला यावेळ उपस्थित श्री.दादाभाऊ केदारे

        सौ.आशाताई पाटील, श्री.भगवान बागुल, श्री.योगेश मालुंजकर, श्री.जुबेरभाई शेख, श्री.अविनाश झोटिंग, श्री.भोलागीरी गोसावी इत्यादी उपस्थित होते

To Top