चंद्रपूर: दर वर्षी प्रमाणे या वर्षी हि बल्लारपूर येथून धम्मचक्र अनुवर्तन दिना निमित्य भव्य मिरवणूक ऱ्यालीचे आयोजन येत्या १६ तारखेला करण्यात येत आहे. विशेष आकर्षण दीक्षा भूमी नागपूर ( diksha bhumi nagpur ) प्रतिकृती कार्यक्रमाची रूपरेषा दुपारी 2 पासून 4 पर्यंत असणार असून बल्लारपूर नगरपरिषद चौक स्थित विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar ) पूर्णाकृती पुतळा बल्लारपूर इथून ऱ्यालीला सुरवात होऊन संपूर्ण ऱ्याली चंद्रपूर रवाना होऊन अंचलेश्र्वर गेट ( Anchaleswar Gate ) इथून पुनऱ्यालीला प्रारंभ होत दीक्षाभूमी चंद्रपूर येथे समाप्त होणार आहे. सदर ऱ्याली ये आयोजन आयोजक समिती संपूर्ण बल्लारपूर आंबेडकरी जनता यांनी केले असून बल्लारपूर सह लगतच्या गावातून मोठ्या संखेने आंबेडकरी जनता ऱ्याली मध्ये सहभागी होणार आहे. ( mahawani ) ( dhammachakra anuwartn din ) ( chandrapur )
धम्मचक्र अनुवर्तन दिना निमित्य भव्य रैली चे आयोजन
ऑक्टोबर १२, २०२३
महावाणी - विरेंद्र पुणेकर
१२ ऑक्टोबर २३
अन्य ॲप्सवर शेअर करा