बल्लारपुर युवक कांग्रेस तर्फे भारत जोड़ो न्याय यात्रा समर्थनात बाईक रैली

Mahawani




युवा नेता चेतन गेडाम, जुनैद सिद्दीकी यांच्या नेतृत्वात बाईक रैलीचे आयोजन

महावाणी - विरेंद्र पुणेकर
२१ जानेवारी २४

बल्लारपुर : भारत जोड़ो न्याय यात्राच्या (Bharat Jodo Nyaya Yatra) २ टप्पा मणिपुर ते मुंबई ६३०० किलोमीटर खा. राहुल गांधी पदयात्रा करत देशातील मोदी सरकार गोरगरीब जनतेला न्याय न देता त्यांच्या वर हिट एंड रन या सारख्या अनेक कायदे बनवून लोकाचा आवाज दाबन्यांच्या  प्रयन्त करत आहे. केंद्रीय भाजपा सरकार वर आरोप लावणारयांवर ईडी-सीबीआई चौकशी लावण्यात येत आहे. देशातील जनतेला जागृत करण्यासाठी खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा न्याय पदयात्रा सुरु केली आहे सदर यात्रे च्या समर्थनात बल्लारपुर विधानसभा युवक कांग्रेस तर्फे खा. नरेश पुगलिया (naresh puglia) यांच्या मार्गदर्शनाथ व युवा नेता चेतन गेडाम च्या नेतृत्वात बाईक रैलीचे आयोजन बामनी  ग्रामपंचायत-बालाजी स्कूल-जीएन कॉलेज-जूना बसस्टेंड-रेल्वे चौक आणि नगरपालिका चौकत रैलीचे समापन करण्यात आले. रैलीत राहुल गांधी जिन्दाबाद, मोदी हटाई देश बचाओ, हिट एंड रन कायदा रद्द करा असे नारे लावत. संघर्ष समिति ऑटो चालक मालक संघटना हिट एंड रन (Hit and run) कायद्याच्या विरोधात आंदोलन करीत असून युवक कांग्रेस तर्फे त्यांना पाठीम्बा देण्यात आले. (Organized bike rally under the leadership of Chetan Gedam)

यावेळी युवक कांग्रेस विधानसभा अध्यक्ष जुनैद सिद्दीकी, बल्लारपुर पेपर मिल मजूदर यूनियन सदस्य वीरेन्द्र आर्या, जिल्हा महासचिव शंकर महाकाली,तालुका अध्यक्ष रूपेश भोयर,शहर अध्यक्ष अरविंद वर्मा,अँन.एस यू.आई.अध्यक्ष दानिश शेख, उपाध्यक्ष चंचल मून,पूर्व  अँन.एस यू.आई.तालुका अध्यक्ष जीशान सिद्दीकी,संजु सुददाला, पवन चौहान,तपन उगले, प्रतीक रामटेके, सहजाद शेख, कुंदन मून, प्रतीक रामटेके, सहजाद शेख, कुंदन मून,आवेश सिद्दीकी, सिद्धार्थ वाघमारे, करण निषाद, पवन रवि वर्मा,भोयर, रोशन गायकवाड़, राहुल वर्मा,रजत निरंजने,अमन वर्मा,आकाश टिपले, राज वर्मा,अभय देरकर,जितेंद्र वर्मा, युवक कांग्रेस कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थिति होते. (ballarpur) (chandrapur) (mahawani)

To Top