कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट, रस्त्याच्या दुरुस्तीमुळे स्थानिक नागरिकांना दिलासा
१४ ऑगस्ट २०२४
राजुरा/बामणवाडा: स्टेला मॅरिस कॉन्व्हेंट स्कूल, बामणवाडा येथे रस्त्याच्या अतिक्रमणाची समस्या लक्षात घेतल्यावर प्रशासनाने तात्काळ कारवाई सुरू केली आहे. शाळेच्या परिसरातील २२ मीटरच्या अरुंद रस्त्यावर अतिक्रमणामुळे आणि खड्ड्यांमुळे वाहतूक कठीण होत होती. श्री. सुरजभाऊ ठाकरे ( suraj thakre ) यांच्या प्रयत्नांमुळे प्रशासनाने या समस्येवर लक्ष केंद्रित केले आहे.
सूरजभाऊ ठाकरे यांनी स्थानिक नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली आणि प्रशासनाला अतिक्रमण हटवण्याची आणि रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली. त्यांच्या दृष्टीकोनामुळे आणि प्रभावी नेतृत्वामुळे प्रशासनाने अवघ्या काही दिवसात रस्त्याच्या कामाला सुरवात केली आहे. रस्त्याचे रुंदीकरण आणि खड्डे भरून काढण्याचे काम सुरू झाले आहे.
सुरजभाऊ ठाकरे यांच्या कार्याची प्रशंसा करताना, स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि जलद कारवाईमुळे नागरिकांना योग्य आणि सुरक्षित रस्ता मिळण्याच्या आशेने आहेत. ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश आणि उत्साह पाहायला मिळत आहे. आगामी विधासभा निवडणुकीसाठी त्यांच्या कार्यशक्तीला मोठे महत्व देण्यात आले आहे.
सूरजभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कार्यकर्त्यांनी खूपच प्रेरणा घेतली आहे. त्यांच्या कार्याची यशस्विता आणि प्रभावीतेमुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह निर्माण झाला आहे. या कार्यामुळे त्यांच्या आगामी निवडणुकीतील यशाची शक्यता अधिक मजबूत झाली आहे.
#MaharashtraNews, #ChandrapurCrime, #GadchiroliUpdates, #MaharashtraPolice, #DistrictCouncil, #MaharashtraDistricts, #VidarbhaNews, #CrimeInMaharashtra, #MaharashtraTheft, #MaharashtraPolitics, #MaharashtraAgriculture, #GovtJobsMaharashtra, #MaharashtraEmployment, #MaharashtraWeather, #MaharashtraEducation, #MaharashtraEconomy, #MaharashtraCrime, #MaharashtraLawAndOrder, #MaharashtraTraffic, #MaharashtraHealth, #MaharashtraDevelopment, #RuralMaharashtra, #Mahawani, #MahawaniNewHub, #MahawaniNews, #MaharashtraCulture, #MaharashtraFestivals, #MaharashtraSports, #MaharashtraInfrastructure, #MaharashtraTourism, #MaharashtraUpdates, #MaharashtraGovt, #MaharashtraTechnology, #MaharashtraEnvironment, #MumbaiNews, #PuneNews, #NagpurNews, #NashikNews, #AurangabadNews, #KolhapurNews, #ThaneNews, #SolapurNews, #SataraNews, #RaigadNews, #NandedNews, #AmravatiNews, #AhmednagarNews, #JalgaonNews, #YavatmalNews, #LaturNews, #DhuleNews, #BeedNews, #JalnaNews, #BhandaraNews, #WardhaNews, #OsmanabadNews, #PalgharNews, #SindhudurgNews, #RatnagiriNews, #ParbhaniNews, #WashimNews, #GondiaNews, #HingoliNews, #AkolaNews, #BuldhanaNews,