![]() |
कारवाई करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक |
२२.२० लाखांचा मुद्देमाल जप्त, ट्रक मालक व चालकाविरोधात गुन्हा दाखल
चंद्रपूर | जिल्ह्यात अवैध वाळू तस्करीने उच्छाद मांडला असतानाच LCB चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा व विरूर पोलिसांनी Virur Police मोठी कारवाई करत तब्बल २२.२० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस ठाणे विरूरच्या हद्दीत ही Virur Illegal Sand Mining धडक कारवाई करण्यात आली असून, रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुका Rajura आणि त्याला लागून असलेल्या वर्धा, गोदावरी आणि अन्य नद्यांतून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे वारंवार समोर येत आहे. स्थानिक रहिवाशांनी वेळोवेळी प्रशासनाला तक्रारी केल्या, मात्र यावर ठोस Virur Illegal Sand Mining कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र, अखेर विरूर पोलिसांनी कठोर भूमिका घेत अवैध वाळू माफियांविरोधात मोठे पाऊल उचलले आहे.
१४ फेब्रुवारी २०२५ रोजी गुप्त माहितीच्या आधारे Virur Illegal Sand Mining विरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकण्यात आला. यावेळी रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक आणि मालक १) प्रफुल श्यामराव गेडेकर (३३ वर्षे) – ट्रक चालक, राहणार नगराळा, जिवती, चंद्रपूर, २) आनंद माधवराव ढगे (४० वर्षे) – ट्रक मालक, राहणार कोरपना, चंद्रपूर यांना अटक करण्यात आली. असून यांच्याविरुद्ध कलम ३०३ (२) भारतीय दंड संहिता तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्हा हा खनिज संपत्तीने समृद्ध असून येथे मोठ्या प्रमाणात कोळसा, Virur Illegal Sand Mining रेती आणि गौण खनिजांचे उत्खनन होते. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळू माफियांनी खुलेआम सत्तेच्या छत्रछायेत हा व्यवसाय फोफावला आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी नद्यांची धूप, भूगर्भातील पाणीपातळी घटणे आणि जैवविविधतेला धोका यामुळे प्रशासनाला सतत जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनेक ठिकाणी अवैध वाळू उपसा सुरू आहे. पोलीस विभागावर सातत्याने दबाव येत असल्याने अनेकवेळा Virur Illegal Sand Mining कारवाई केली जात नव्हती, मात्र चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने व विरूर पोलिसांनी धाडसी कारवाई करत मोठा संदेश दिला आहे.
विरूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. यामुळे इतर पोलिस ठाण्यांनीही अशाच प्रकारच्या धडक कारवाया कराव्यात, अशी मागणी जनतेतून होत आहे. मात्र, पोलिसांची ही कारवाई कायमस्वरूपी प्रभावी ठरावी यासाठी प्रशासनाने भ्रष्ट अधिकाऱ्यांवरही Virur Illegal Sand Mining कारवाई करण्याची गरज आहे.
राज्यातील वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी अशा सततच्या कारवाया महत्त्वाच्या आहेत. शासनाने या संदर्भात कठोर कायद्यांची अंमलबजावणी करावी, अवैध खाणींवर कायमस्वरूपी बंदी आणावी, पोलिसांचे बळ वाढवावे आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक Virur Illegal Sand Mining कारवाई करावी, अशी मागणी आता जनतेकडून होत आहे.
What action did Virur Police take against illegal sand transport?
Why is illegal sand mining a major issue in Maharashtra?
What legal charges were filed against the accused?
How can the government control illegal sand mining?
#IllegalSandMining #VirurIllegalSandMining #SandMafia #ChandrapurCrime #PoliceAction #SandMiningMaharashtra #MaharashtraCrime #EnvironmentProtection #SandSmuggling #MiningBan #StopIllegalMining #RiverProtection #SandMafiaIndia #ChandrapurPolice #PoliceRaid #SandLoot #LawEnforcement #CrimeNews #MaharashtraNews #ChandrapurUpdates #Illegalsandminingcrackdown #PoliceSeizure #IllegalMiningRaid #SandTrafficking #EnvironmentalCrisis #MiningCartel #CrimeInvestigation #VirurPolice #LawAndOrder #SaveRivers #MiningRegulations #IllegalActivities #NewsUpdate #CorruptionFreeIndia #ChandrapurDistrict #IllegalTransport #PoliceAlert #MiningScam #SandExtraction #CrackdownOnMafia #MiningPolicy #JusticeForNature #EcoBalance #WaterCrisis #NaturalResources #CrimeBusting #PoliceWarrant #SandResourceProtection #GovernmentAction #StrictLaw #PoliceInvestigation #StopSandLoot #IllegalSandMining #ChandrapurPolice #Mahawani #MahawaniNews #VeerPunekar #MaharashtraCrimeNews #SandMafia #PoliceAction #VirurPolice #RajuraNews